Posts

Image
भरून कैऱ्याचे लोणचे Stuffed Raw Mango Pickle Raw Mango 6 to 7 Fenugreek Seeds 15 gm Mustard seeds 50 gm Turmeric 1 Tbps Red chilli powder 25 gm Oil 100 gm Salt 100 gm Cinnamon 2 to 4 inch Clove 8 to 10 asafoetida 1tbps लोणच्याच्या कैऱ्या 6 ते 7 मेथ्या 15 gm मोहरी 50 gm हळद 1Tbps तिखट 25 gm तेल 100 gm मिठ 100 gm दालचीनी 2 ते 4 इंच लवंग 8 ते 10 हिंग 1tbps
Image
गावा कडील झणझणीत ठेचा
Image
शीर खुरमा & गलगुले Sheer khurma &  gulgule           Sheer khurma & gulgule पारंपारीक पद्धतीने बनवले असुन, शीर खुरमा  मध्ये कंडेन्स मिल्कचा वापर न करता पणशी खुरमाचा रंग सुंदर आला असुन क्रिमी असाबनला आहे.                   या पद्धतीचा वापर करून गुलगुले बनवले तर कुरकुरीत बनतात. Cashew nuts 1/3 Cup Chironji 1/4 cup Pistachios 1/3 Cup Badam 1/3 Cup Raisins 2 tbps Dates 7 - 8 numbers Ghee 4-5 Tbps Suger 1Cup Seviyan 1 cup Milk 500 ml Cardamom powder 1/2 tbps Semolina 1cup Suger 1/2 cup Salt 1 pinch Fennel seeds 2 tbps     
Image
आम्रखंड
Image
मोदकाची आमटी मराठवाड्यातील झणझणीत काळ्या तिखटातील मोदकाची आमटी मोदकाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य मसाल्याचे वाटण २ मध्यम आकाराचे कांदे ( Onion) खिसलेले सुंके खोबरे १/४ वाटी (dry coconut ) धने १ चमचा ( coriander seeds ) जिरे १/४ चमचा ( cumin seeds ) तमालपत्र १ (bay leaf ) कोथिंबीर १ चमचा ( coriander leaves ) आलं १/४ इंच ( ginger ) लसुण पाकळ्या ५ ते ६ ( garlic ) हळद १/४ चमचा ( turmeric ) काळ तिखट १ चमचा ( home made black masala ) खसखर १ चमचा ( poppy seeds ) सारणासाठी तिळ १/४ वाटी  शेंगादाणे १/२ वाटी ( peanut ) कांदा १ ( Onion ) लसुण पाकळ्या २ ( garlic ) खसखस १ चमचा (poppy seeds ) काळ तिखट १ चमचा ( home made black masala ) मिठ ( salt ) मोदकाच्या बाहेरील अवरणासाठी बेसन १ कप (gram flour ) ज्वारीच पिठ १ चमचा ( jowar flour ) गव्हाचे पिठ १ चमचा ( wheat flour) लाल लिखट १ चमचा ( Red chili powder ) हळद १/४ चमचा ( turmeric ) मिठ चविप्रमाणे ( salt ) हिंग चिमुटभर ( asafoetida ) तेल १ चमचा ( oil ) फोडणीसाठी तेल ( oil ) हि