मोदकाची आमटी
मराठवाड्यातील झणझणीत काळ्या तिखटातील मोदकाची आमटी
मोदकाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य
मसाल्याचे वाटण
२ मध्यम आकाराचे कांदे ( Onion)
खिसलेले सुंके खोबरे १/४ वाटी (dry coconut )
धने १ चमचा ( coriander seeds )
जिरे १/४ चमचा ( cumin seeds )
तमालपत्र १ (bay leaf )
कोथिंबीर १ चमचा ( coriander leaves )
आलं १/४ इंच ( ginger )
लसुण पाकळ्या ५ ते ६ ( garlic )
हळद १/४ चमचा ( turmeric )
काळ तिखट १ चमचा ( home made black masala )
खसखर १ चमचा ( poppy seeds )
सारणासाठी
तिळ १/४ वाटी
शेंगादाणे १/२ वाटी ( peanut )
कांदा १ ( Onion )
लसुण पाकळ्या २ ( garlic )
खसखस १ चमचा (poppy seeds )
काळ तिखट १ चमचा ( home made black masala )
मिठ ( salt )
मोदकाच्या बाहेरील अवरणासाठी
बेसन १ कप (gram flour )
ज्वारीच पिठ १ चमचा ( jowar flour )
गव्हाचे पिठ १ चमचा ( wheat flour)
लाल लिखट १ चमचा ( Red chili powder )
हळद १/४ चमचा ( turmeric )
मिठ चविप्रमाणे ( salt )
हिंग चिमुटभर ( asafoetida )
तेल १ चमचा ( oil )
फोडणीसाठी
तेल ( oil )
हिंग ( asafoetida )
मोहरी ( mustard seeds )
काळ तिखट १ चमचा ( home made black masala )
साखर चिमुटभर ( suger )
काळ तिखट घरी बनवलेले आहे
Comments
Post a Comment