कुरकुरीत कांदाभजी
Posts
- Get link
- X
- Other Apps
By Sharwari Vyavhare
Zakaschavdar recipe
तांदळाची भाकरी मराठवाड्यातील तांदळाची कडक भाकरी आणि त्या सोबत लागणारी चटणी तांदळाची भाकरी तुम्ही उकड काढून तर करतच असाल..... पण मराठवाडयात तांदळाची कडक भाकरी व त्या सोबत लगणारी चटणी कशी बनते ते या video मध्ये पाहण्यास मिळेल.... Grated Fresh coconut 1/2 cup Pea-nut 1/2 cup Sesame seeds 1/3 cup roasted chana dal 1/4 cup Cumin seeds 1 Tbps Green chillies 6-7 Coriander leaves 1/3 cup Garlic 10 -12 Salt to taste Suger 1/4 tbps Mustard seeds 1 tbps Cumin seeds 1 tbps Asafoetida 1 pinch Oil 4t bps Rice flour