तांदळाची भाकरी
मराठवाड्यातील तांदळाची कडक भाकरी आणि त्या सोबत लागणारी चटणी
तांदळाची भाकरी तुम्ही उकड काढून तर करतच असाल..... पण मराठवाडयात तांदळाची कडक भाकरी व त्या सोबत लगणारी चटणी कशी बनते ते या video मध्ये पाहण्यास मिळेल....
Grated Fresh coconut 1/2 cup
Pea-nut 1/2 cup
Sesame seeds 1/3 cup
roasted chana dal 1/4 cup
Cumin seeds 1 Tbps
Green chillies 6-7
Coriander leaves 1/3 cup
Garlic 10 -12
Salt to taste
Suger 1/4 tbps
Mustard seeds 1 tbps
Cumin seeds 1 tbps
Asafoetida 1 pinch
Oil 4t bps
Rice flour
Comments
Post a Comment