Posts

Showing posts from May, 2021

साजूक तुपातील वरईच्या तांदळाचा आंबा फ्लेवर हालवा/ साजूक तुपातील वरईच्या तांदळाचा आंबा फ्लेवर हालवा अगदी मुगाच्या डाळेच्या हालव्या प्रमाणे दानेदार होण्यासाठी सिक्रेट टिप्स /

Image
 साजूक तुपातील वरईच्या तांदळाचा आंबा फ्लेवर हालवा

मराठवाडा स्पेशल पुड चटणी / मिश्र डाळीची चटणी/Pud chutney recipe in marathi

Image
  जात्यावर भरडून खलबत्या मध्ये कुटून पारंपारिक पध्दतीने केलेली मराठवाडा स्पेशल पुड चटणी हरभरा दाळ १ वाटी मुग दाळ १/४ वाटी मटकीची दाळ १/४ वाटी उडीद दाळ १/४ वाटी धने १/४ वाटी चिंच १/४ वाटी गुळ 2 मोठे चमचे कडीपत्ता 4 ते 5 काड्या मेथ्या १ चमचा दालचीनी २ इंच लवंग १० ते १२ जिरे १ चमचा लाल मिरच्या २० ते २५ हळद मिठ हिंग तेल Chana dal 1 Cup Moong dal 1/4 Cup Urad dal 1/4 Cup Moth dal 1/4 Cup Coriander Seeds 1/4 Cup  Tamarind 1/4 Cup Jaggery 2 Tbps Fenugreek Seeds 1Tbps Cinnamon 2 inch Clove 10-12 Cumin Seeds 1Tpbs Red chillies 20-25 Curry leaves  Turmeric Asafoetida Salt Oil