मराठवाडा स्पेशल पुड चटणी / मिश्र डाळीची चटणी/Pud chutney recipe in marathi

 जात्यावर भरडून खलबत्या मध्ये कुटून पारंपारिक पध्दतीने केलेली मराठवाडा स्पेशल पुड चटणी






हरभरा दाळ १ वाटी

मुग दाळ १/४ वाटी

मटकीची दाळ १/४ वाटी

उडीद दाळ १/४ वाटी

धने १/४ वाटी

चिंच १/४ वाटी

गुळ 2 मोठे चमचे

कडीपत्ता 4 ते 5 काड्या

मेथ्या १ चमचा

दालचीनी २ इंच

लवंग १० ते १२

जिरे १ चमचा

लाल मिरच्या २० ते २५

हळद

मिठ

हिंग

तेल


Chana dal 1 Cup

Moong dal 1/4 Cup

Urad dal 1/4 Cup

Moth dal 1/4 Cup

Coriander Seeds 1/4 Cup 

Tamarind 1/4 Cup

Jaggery 2 Tbps

Fenugreek Seeds 1Tbps

Cinnamon 2 inch

Clove 10-12

Cumin Seeds 1Tpbs

Red chillies 20-25

Curry leaves 

Turmeric

Asafoetida

Salt

Oil
















Comments

Popular posts from this blog