दाल बाटी
Hello friend's,
आज मी पश्चिम महाराष्ट्रा मध्ये दालबाटी कशी बनते ते दोन पद्धतीने ते या video मध्ये पहायला मिळेल.
गव्हाचे पिठ ( wheat flour) 250gm
बारिक रवा ( semolina ) 250gm
ओवा पावडर (ajwain ) 2tbps
जिरे पावडर ( cumin powder ) 2tbps
खायचा सोडा ( soda) 1 tbps
मिठ चवीप्रमाणे (salt to test )
तेल(oil)
कोमट पाणी ( warm water)
Comments
Post a Comment