ठेचा भेळ




  
पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे औरंगाबाद येथे पांढरेचा पुल म्हणून एक ठिकाण आहे. तर तिकडे अश्या पध्दतीची ठेचा भेळ मिळते. भेळ मध्ये कोणताही मसाला किंवा तिखट वापरले जात नाही तर हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून भेळ बनते.








































Comments