Skip to main content
शेवगा करी
Hello friend's,
शेवग्याच्या शेंगा 4
सुके खोबरे २ चमचे
1 कांदा
२ चमचा खसखस
धने 2 चमचे
लसूण 10-12पाकळ्या
1/2 इंच आले
1 चमचाजिरे
दालचिनी 1/2 इंच
तमालपत्र 5-6
बडी इलायची 1
मिरे 4-5
दगडफूल 2 चमचे
तिखट 2 चमचे
हळद 1 / 4 tbsp
मीठ
मोहरी
हिंग
तेल
Comments
Post a Comment